Browsing Tag

ahmadnagar

सत्यशोधक अण्णाभाऊ साठे स्मारक प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन.

अहमदनगर (प्रतिनिधी)-नेवासा तालुक्यातील वरखेड ते शिरसगाव रस्ता रुंदीकरण करून डांबरीकरण करण्यात यावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्यशोधक अण्णाभाऊ साठे स्मारक प्रतिष्ठानच्या वतीने धरणे आंदोलन करताना प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष…

निमगाव वाघात विद्यार्थी, पालक व शिक्षकांना पोस्को कायद्याबद्दल माहिती

अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वातंत्र्यपूर्व काळात महिलांची परिस्थिती दयनीय होती. समाज सुधारक व महापुरुषांनी महिलांच्या हक्कावर कार्य केले. राज्यघटनेने महिलांना समानतेचा अधिकार मिळाला, मात्र इतर पाश्‍चात्य देशात महिलांना अधिकारासाठी संघर्ष करावा…

ॲलेक्स चषक फुटबॉल स्पर्धेत फिरोदिया शिवाजीयन्स विजयी

ॲलेक्स चषक फुटबॉल स्पर्धेत फिरोदिया शिवाजीयन्स विजयी भिंगार येथील सेंट जॉन्स चर्चच्या मैदानावर रंगला होता फुटबॉल स्पर्धेचा थरार अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील सेंट जॉन्स चर्चच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सिक्स-ए-साइड ॲलेक्स चषक…

शिक्षक लोकशाही आघाडीची (टीडीएफ) जिल्हा कार्यकारिणी जाहीर

अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) चा जिल्हा उद्बोधन मेळावा तब्बल 22 वर्षानंतर शहरात पार पडला. टीडीएफच्या नेत्या लताताई डांगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यात सर्व शिक्षकांसमोर जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात…

रेल्वे स्टेशन बोहरी चाळ गवळीवाडा येथिल रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ

अहमदनगर (प्रतिनिधी)- रेल्वे स्टेशन येथील बोहरी चाळ गवळीवाडा येथे आमदार संग्राम जगताप यांच्या विकास निधीतून रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला यावेळी मनपा अतिरिक्त आयुक्त प्रदीप…

शेतीचा रस्ता अडविल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे उपोषण

अहमदनगर (प्रतिनिधी)- शेतीच्या वहिवाटीचा रस्ता बंद केलेला असताना, शेतात पिकवलेला ऊस कारखान्यात गाळपासाठी घेवून जाण्यास पोलीस बंदोबस्त मिळण्याच्या मागणीसाठी औटेवाडी (ता. श्रीगोंदा) येथील शेतकरी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण…

भाजपचं ‘नो रिस्क’ धोरण! शिंदे-अजित पवारांना फक्त विनिंग सीट देणार, मुंबईतील 6 लोकसभांवर…

भाजपचं 'नो रिस्क' धोरण! शिंदे-अजित पवारांना फक्त विनिंग सीट देणार, मुंबईतील 6 लोकसभांवर विशेष लक्ष लोकसभेसाठी भाजपनं कंबर कसली

रिलसाठी काहीही! काकांनी चक्क बसस्टॉपवर केला अतरंगी डान्स; VIDEO पाहून हसू आवरणार नाही

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. अनेक जण रिल्स बनवण्यासाठी वाट्टेल ते करतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रिल बनवण्याच्या नादात एका…