जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेसाठी नगर जिल्ह्याचा संघ हिंगोलीला रवाना
नगर (प्रतिनिधी)- नगर जिल्ह्याचा फुटबॉल संघ बसमतनगर (जि. हिंगोली) येथे होणाऱ्या जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेसाठी रवाना झाला आहे. संघाचा पहिला सामना यवतमाळ जिल्हा संघाविरुद्ध होणार आहे.
या संघाची निवड नुकतेच झालेल्या लीग अजिंक्यपद स्पर्धेतून…