Browsing Tag

ahmadnagar

लंडन किड्सच्या शालेय विद्यार्थ्यांनी केली सहलीत धमाल

नगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील ज्ञानसाधना बहुउद्देशीय व सेवाभावी संस्था संचलित लंडन किड्स प्री स्कूलची शैक्षणिक सहल आनंदबन येथे नेण्यात आली होती. एक दिवसीय सहलीत विद्यार्थ्यांनी निसर्गरम्य परिसराला भेट देवून सहलीचा मनमुराद आनंद लुटला.…

न्याय! न्याय देता का न्याय? या एकांकिकेने पालकांचे उघडळे डोळे

राज्य बालनाट्य स्पर्धेत लक्ष्मीभाऊराव पाटीलच्या विद्यार्थ्यांनी घडवले वास्तवतेचे दर्शन नगर (प्रतिनिधी)- मुलांना व्हायचे पॉप सिंगर, क्रिकेटर, चित्रकार मात्र त्यांच्यावर पालकांकडून लादले जातात डॉक्टर, इंजिनियर व्हायचे स्वप्न. पालकांचे हे…

संभाजी ब्रिगेडच्या वतीने औद्योगिक विकास महामंडळचे राज्याचे प्रधान सचिव डॉ. अन्बलगन यांना निवेदन.

नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर येथील एमआयडीसी च्या उपअभियंता संदीप बडगे व कार्यकारी अभियंता कोतवाड यांनी २२ ऑक्टोबर २०२४ रोजी बी पी सी एल च्या ठेकेदाराला हाताशी धरून संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष सोमनाथ गंगाधर कराळे पाटील यांच्यावर खोटा…

शहरात कायमस्वरूपी बचत गटांसाठी बचत भवन उभारणार -खासदार निलेश लंके

नगर (प्रतिनिधी)- बचतगट चळवळीला संजीवनी देण्याचे काम सावित्री ज्योती महोत्सव करत आहे. मागील आठ वर्षापासून बचत गटांच्या विविध वस्तूंचे प्रदर्शन भरवून ग्रामीण उत्पादनांना शहरात बाजारपेठ मिळवून देण्याचे काम या महोत्सवाद्वारे सातत्याने सुरु आहे.…

शहरात जिल्ह्यातील गोरक्षकांचा सन्मान

गोहत्येचे अनेक गुन्हे असलेल्यांवर मोक्कातंर्गत कारवाई होण्याची गरज -आ. संग्राम जगताप नगर (प्रतिनिधी)- गोरक्षक मित्र परिवार व सकल हिंदू समाजाच्या वतीने शहरात गुरु गोरक्षनाथ प्रतिष्ठानची स्थापना करुन जिल्ह्यातील गोरक्षकांचा सन्मान करण्यात…

एकलव्य संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन

निंबोळी येथे ४० वर्षापासून नदीपात्राच्या जागेत राहणाऱ्या भिल्ल आदिवासी कुटुंबीयाला घर पाडण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी. नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर येथील निंबोडी गावातील श्रीमती लताबाई महादेव माळी हे 40…

इतिहासाबद्दल संशय निर्माण करुन ते पुसण्याचे काम सुरु -योगेश साठे

प्रभाग, गट, गण व बुथ बांधणीचे आवाहन; कार्यकर्त्यांचा प्रवेश नगर (प्रतिनिधी)- भाजप सरकार सत्तेत आल्यापासून महापुरुषांचे सातत्याने अवहेलना होत आहे. गेल्या काही दिवसांपासून फातिमा शेख या काल्पनिक पात्र असल्याच्या अफवा पसरविण्याचे काम केले…

नगरच्या कवयित्री सरोज आल्हाट यांची मराठी साहित्य संमेलनासाठी निमंत्रित कवी म्हणून निवड

नगर (प्रतिनिधी)-  येथील सुप्रसिद्ध  कवयित्री  सरोज आल्हाट यांची दिल्ली येथे होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन करिता निमंत्रित कवी म्हणून निवड करण्यात आली आहे. 22 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या बहुभाषिक कवी संमेलनामध्ये निमंत्रित…

जिजाऊ जयंतीच्या पार्श्‍वभूमीवर महिलेचे नगर तहसिल कार्यालया समोर उपोषण

माहिती अधिकार कार्यकर्त्याने तलाठी, सर्कल यांना हाताशी धरुन जागेवर नाव लावल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- मौजे चिचोंडी पाटील (ता. नगर) येथील स्वत:च्या मालकीची जागा गावातील माहिती अधिकार कार्यकर्त्याने तलाठी, सर्कल यांना हाताशी धरुन…

भिस्तबाग जिल्हा परिषद शाळेत राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी

सक्षम समाजनिर्मितीसाठी घरोघरी जिजाऊंचे संस्कार रुजविण्याची गरज -अनिता काळे नगर (प्रतिनिधी)- भिस्तबाग येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शाळेत विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.…