माहेरचा सन्मान अधिक भावणारा -राज्यमंत्री सौ माधुरी मिसाळ नूतन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचा…
नगर - सर्वांच्या सहकार्यातून लोकप्रतिनिधी म्हणून झालेली निवड ही निश्चितपणे सगळ्यांचे सामूहिक यश आहे. अनेक मानसन्मान सतत होत असताना त्यामध्ये अहिल्यानगर मध्ये झालेला सन्मान हा माहेरचा सन्मान असून तो अधिकच भावणारा असल्याचे प्रतिपादन नूतन…