स्व. माधवराव मुळे प्रतिष्ठानचा जीवन गौरव पुरस्कार स्व. बन्सीभाऊ म्हस्के यांना मरणोत्तर प्रदान.
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे माजी अध्यक्ष शिक्षणमहर्षी स्व. माधवराव मुळे यांचे शैक्षणिक , सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील योगदान मोठे आहे. नगर मधील गोर गरीब कुटुंबातील मुले उच्च शिक्षित व्हावीत यासाठी त्यांनी केलेले…