Browsing Tag

ahmednagar

केडगावमधील शास्त्रीनगरमध्ये ड्रेनेजचे घाण पाणी नागरिकांच्या घरात

अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील प्रभाग क्रमांक १७ मधील शास्त्रीनगर भागामध्ये ६ ते ७ वर्षापासून ड्रेनेजलाईन टाकलेली आहे. या भागात आठशे ते एक हजार नागरिकांची लोक वस्ती असून सदर भागात ड्रेनेज लाईन चोकअप झाल्याने सर्व ड्रेनेजचे घाण पाणी…

नोंदीत बांधकाम कामगारांना मंजूर असलेले गृहपयोगी भांडे मिळण्यासाठी उपोषण

अहमदनगर (प्रतिनिधी)- नोंदीत बांधकाम कामगारांना गृहपयोगी भांडे (संच) मंजूर होऊनही त्याचे वाटप केले जात नसल्याने अहमदनगर जिल्हा इमारत व इतर बांधकामगार संघटनेच्या वतीने बंगालचौकी येथील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या…

राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर समन्वय समितीचे शुक्रवारी क्रांती दिनी धरणे आंदोलन

अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती अहमदनगर शाखेच्या वतीने जुन्या पेन्शन बाबत शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ होण्यासाठी शुक्रवारी (दि.9 ऑगस्ट) क्रांती दिनी जिल्हाधिकारी…

सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांना शरद पवार यांनी दिला शब्द

अहमदनगर (प्रतिनिधी)- गावगाड्यांच्या मागण्या रास्त असून, मुख्यमंत्र्यांसमवेत सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्याचे आश्‍वासन माजी केंद्रीय कृषी मंत्री खा. शरद पवार यांनी सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे व त्यांच्या…

मुख्य बाजारपेठांना जोडणाऱ्या मंगलगेट येथील रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाला प्रारंभ

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील मुख्य बाजारपेठांना जोडणारा मंगलगेट येथील रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ शिवसेनेचे (शिंदे गट) शहर प्रमुख सचिन जाधव यांच्या हस्ते झाले. या रस्त्यामुळे कोठला, मंगलगेट, मंगळवार बाजार व दाळमंडई येथील…

के.के. रेंज हद्दीतील कापरी नदीत बोटी लावून अवैध वाळू उपसा सुरु

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरालगत के.के. रेंज या लष्करी भागातील कापरी नदीत मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या अवैध वाळू उपसाची तक्रार करुन महिना उलटून देखील कारवाई होत नसल्याने आदिवासी सामाजिक कार्यकर्ते राजू लक्ष्मण पवार यांनी मंगळवारी (दि.6 ऑगस्ट)…

मेहेरबाबा ट्रस्टच्या त्या विश्‍वस्ताच्या मालमत्तेच्या चौकशीसाठी उपोषण : मोठ्या प्रमाणात माया…

अहमदनगर (प्रतिनिधी)- अरणगाव (ता. नगर) येथील अवतार मेहेरबाबा ट्रस्टचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान विश्‍वस्ताच्या कुटुंबीयांसह नातेवाईकांच्या मालमत्तेची चौकशी करण्याच्या मागणीसाठी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी…

भारताची महिला कुस्तीपटू दिनेश फोगाट अंतिम फेरीत दाखल

पॅरिस : पॅरिस या ठिकाणी चालू असलेल्या ऑलिंपिकमध्ये भारताची अनुभवी महिला कुस्तीपटू, विनेश फोगाट हिने मंगळवारी इतिहास घडवला. तिने 50 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केलेला आहे. पॅरिसमध्ये भारताचे एक पदक आता निश्चित झाले. ७ ऑगस्ट रोजी…

गंभीर गुन्ह्यातील पुरावे गोळा करणार : गुन्ह्यांची उकल करण्यास उपयुक्त आय बाईक पुण्यात नवा प्रयोग

पुणे : एखादा गुन्हा घडल्यानंतर त्याचा छडा लावून आरोपीला शिक्षा करण्यासाठी घटनास्थळावरील भौतिक पुरावे हे कायम महत्त्वाचे ठरतात. हे सबळ पुरावे एकत्रित करण्यासाठी पुणे शहर पोलीस दलात आता इन्वेस्टीगेटिव्ह बाईक म्हणजेच 'आय बाईक' या पथकाची…

भटक्या जमातींमध्ये नव्या जाती समाविष्ट

मुंबई : राज्यातील इतर मागासवर्ग विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील जातींच्या यादीमध्ये राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारसीनुसार सरकारने काही नवीन जातींचा अंतर्भाव करून तसेच काही वगळून अद्ययावत यादी तयार केली आहे. नव्या…