सावित्री ज्योती महोत्सवात रंगला ब्युटी टॅलेंट शो
नगर (प्रतिनिधी)- शहरात सुरु असलेल्या सावित्री ज्योती महोत्सवात ब्युटी टॅलेंट शो मध्ये युवतींनी विविध कलागुणांचे सादरीकरण केले. विविध पारंपारिक वेशभुषेत अवतरलेल्या युवतींनी सर्वांचे लक्ष वेधले. तर युवतींना व्यावसायिक प्रशिक्षण देण्याच्या…