दहिवाळ सराफ खरवंडीकर यांच्याकडून अखंड हरिनाम सोहळ्याचे आयोजन श्री संत खंडोजीबाबा यांच्या एकविसाव्या…
नगर (प्रतिनिधी)- श्री संत खंडोजीबाबा यांच्या एकविसाव्या स्मृतिदिनानिमित्त खरवंडी कासार (ता. पाथर्डी) येथे तीन दिवसीय अखंड हरिनाम सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी 9 जानेवारी रोजी या सोहळ्याचे प्रमुख संत महंत वारकरी परिसरातील सर्व…