मारकडवाडी गावच्या चावडीवर लोकशाही संरक्षण कायद्याचा मसुदा ठेवला जाणार
लोकशाही वाचविण्यासाठी मसुद्यावर लोकशाही राष्ट्रीय चक्र वाहण्यात येणार -ॲड. कारभारी गवळी
नगर (प्रतिनिधी)- पीपल्स हेल्पलाईन आणि वकील संघटनांच्या पुढाकाराने माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावच्या चावडीवर लोकशाही संरक्षण कायद्याचा मसुदा ठेऊन…