सत्यशोधक समाजाचे ४२ वे राज्य अधिवेशन
४२ वे राज्य अधिवेशनास उपस्थित राहण्याचे आव्हान.
नगर (प्रतिनिधी)- सत्यशोधक समाजाचे ४२ वे राज्य अधिवेशन बुरुडगाव रोड येथील नक्षत्र लॉन येथे शनिवारी दि. ३० नोव्हेंबरला दुपारी १२ वाजता व रविवारी १ डिसेंबर सायंकाळी ४ वाजता दोन सत्रात पार…