Browsing Tag

ahmednagar

ॲपे रिक्षामध्ये बसून केला प्रचार तर थेट विट भट्टी गाठून कामगारांशी साधला संवाद….

केडगावकरांना भावली संग्रामची विकासात्मक दृष्टीकोनाची साद... विकासासाठी पुन्हा संधी देण्यासाठी नागरिक एकवटले. केडगावच्या युवकांसह महिला वर्गाचा महायुतीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांना प्रतिसाद... ॲपे रिक्षामध्ये बसून केला प्रचार तर थेट विट…

बालदिनानिमित्त अहिल्यानगरमध्ये माझी शाळा बालविवाह मुक्त शाळा अभियानाचे होणार उद्घाटन

नगर (प्रतिनिधी)- बालहक्क आणि सुरक्षिततेसाठी पुढाकार घेत, अहिल्यानगर मधील स्नेहालयच्या उडान बालविवाह प्रतिबंधक प्रकल्पाने गुरुवारी (दि.14 नोव्हेंबर) बालदिनाचे औचित्य साधून माझी शाळा बालविवाह मुक्त शाळा या अभियानाचे उद्घाटन आयोजित केले आहे.…

केडगावच्या जेएसएस स्कूलला तात्काळ अनाधिकृत वर्ग बंद करण्याचे आदेश

महापालिका शिक्षण विभागाने काढले पत्र नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर महापालिका शिक्षण विभागाने परवानगी नसताना माध्यमिकचे वर्ग भरविणाऱ्या केडगाव येथील जैनाचार्य श्री शिवमुनीजी गुरुकुल (जेएसएस) स्कूलला तात्काळ अनाधिकृत वर्ग बंद करण्याचे आदेश…

शहरातील व्यापारी व उद्योजकांचा महायुतीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांना पाठिंबा….

मंगळवारी (दि.12 नोव्हेंबर) रात्री बडीसाजन मंगल कार्यालयात शहरातील व्यापारी बांधवांचा स्नेह मेळावा पार पडला.  यामध्ये महायुतीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांच्या पाठिशी एकजुट दाखवून त्यांना निवडून आणण्यासाठी व्यापारी व उद्योजकांनी सामुदायिक…

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हनीफ शेख यांची भिंगार परिसरातून प्रचार रॅली

संविधान विरोधी सरकार उलथविण्यासाठी व फुले, शाहू व आंबेडकरी विचाराचे उमेदवार निवडून आणा -हनीफ शेख नगर (प्रतिनिधी)- अहमदनगर शहर विधानसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हनीफ जैनुद्दीन शेख यांच्या प्रचारार्थ भिंगार परिसरातून…

अहिल्यानगर महानगरपालिकेत ई ऑफिस प्रणालीच्या माध्यमातून ऑनलाईन कामकाज

अहिल्यानगर - इंटरनेटचा वाढता प्रसार आणि सरकारी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देण्याच्या लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. ऑनलाईन कामकाजामुळे वेळेची बचत होऊन नागरिकांचे अर्ज, कामांचे प्रस्ताव, इतर प्रकरणांवर जलद निर्णय घेणे शक्य आहे. त्यामुळे…

समाजात एकोप्याने मिळून-मिसळून राहिल्यास गोडवा निर्माण होणार -अंजू शेंडे (जिल्हा सत्र न्यायाधीश)

नगर (प्रतिनिधी)- बुंदीच्या लाडूप्रमाणे समाजात एकोप्याने मिळून-मिसळून राहिल्यास गोडवा निर्माण होणार आहे. कोणासाठी काहीतरी करणे, ही भावना सामाजिक जाणीव म्हणून प्रत्येकात असली पाहिजे. मनुष्याला जास्तीचे पाहिजे असल्याने ओरबडण्याची प्रवृत्ती…

संग्रामच्या विजयासाठी सुजयची मिठी…..

उपनगराच्या विकासात्मक कामातून जनता महायुतीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांच्या प्रचार रॅलीत स्वयंफुर्तीने सहभागी.... महायुतीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ सोमवारी (दि.11 नोव्हेंबर) पाइपलाईन रोड, शीला विहार चौक, श्रीरामचौक…

जिल्हा रुग्णालयात बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांबाबतच्या चौकशींनंतरही बोगस प्रमाणपत्राचे आणखी एक प्रकरण…

अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचे पिकच आले आहे. यापूर्वी सात बनावट प्रमाणपत्रांबाबत तक्रार दाखल झालेली असून त्याबाबत चौकशीही चालू होती . पण आता याच प्रकारचे  आठवे प्रमाणपत्रही समोर आले आहे. या बनावट…

अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातून पहिल्या दिवशी १८ इच्छुक उमेदवारांनी नेले अर्ज

नगर विधानसभा मतदारसंघातून पहिल्याच दिवशी विद्यमान आमदार संग्राम जगताप, माजी महापौर अभिषेक कळमकर, माजी नगरसेवक बाळासाहेब बौराटे, किरण काळे यांच्यासह १८ जणांनी उमेदवारांनी ३७ अर्ज नेले आहेत. विधानसभा निवडणुकीची अधिसूचना २२ ऑक्टोबर रोजी…