संविधान दिनानिमित्त वाळुंजला ग्रामस्थांची मोफत आरोग्य तपासणी व उपचार
नगर (प्रतिनिधी)- संविधान दिनानिमित्त वाळुंज (ता. नगर) येथील आरोग्य केंद्रात ग्रामस्थांची मोफत आरोग्य तपासणी करुन औषधोपचार करण्यात आले. मंगळवारी (दि.26 नोव्हेंबर) समाज परिवर्तन संस्था व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त…