मनविसे ने भरविले मनपा मध्ये खड्ड्यांचे प्रदर्शन
प्रशासनाला जाग आणून देण्यासाठी महानगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी आयुक्त साहेब यांच्या ढिसाळ कारभाराचा निषेध म्हणून त्यांना " गांधारी रत्न " हे पुरस्कार देऊन नगरकरांची तळतळ दाखवून देण्याचा प्रयत्न.