Browsing Tag

AHMEDNAGER

डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल धम्ममित्र दिपक अमृत यांचा गौरव

नगर (प्रतिनिधी)- बौध्द धम्म चळवळीतील धम्ममित्र दिपक अमृत यांना बौध्द धम्माच्या कार्याबद्दल डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल त्यांचा तथागत बुध्दिस्ट सोसायटी इंडियाच्या वतीने गौरव करण्यात आला. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे झालेल्या…

कास्ट्राईब महासंघाचे महापुरुषांना अभिवादन करुन नूतन वर्षाचे प्रारंभ

महापुरुषांच्या विचारधारेवर कास्ट्राईबचे कार्य सुरु - एन.एम. पवळे नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने नूतन वर्षाचे प्रारंभ महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करुन करण्यात आले. तर भिमा कोरेगाव…

गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठानतर्फे कर्करोग जनजागृती मोहिम

नगर (प्रतिनिधी)- गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठानतर्फे नवीन वर्षात कर्करोग जनजागृतीसाठी आणि त्याचा शून्यावस्थेत (स्टेज 0) शोध घेण्यासाठी विशेष उपक्रम सुरू केला जात आहे. नागरिकांना कर्करोगाबाबत योग्य माहिती देणे, त्याचा अगदी सुरुवातीच्या…

दिल्लीत पुरस्कार मिळाल्याबद्दल पै. नाना डोंगरे यांचा सत्कार

शिक्षण क्षेत्रात कार्यरत राहून डोंगरे यांनी उभे केलेले सामाजिक कार्य दिशादर्शक -बलभीम कराळे नगर (प्रतिनिधी)- सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीचा…

नाताळ सणानिमित्त कोठी परिसरात मनपाने स्वच्छता करण्याची मागणी- स्वप्निल शिंदे.

अहमदनगर (प्रतिनिधी)- स्टेशन रोड येथील कोठी परिसरात  नाताळ सणानिमित्त स्वच्छता  करण्याच्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल शिंदे यांनी मनपा प्रशासनाला केली असून नाताळ सण हे ४ ते ५ दिवसावर आले आहे. परंतु सदर परिसरात मोठ्या प्रमाणात…

कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत सर्रासपणे सुरु असलेले सर्व अवैध धंदे बंद करा

अन्यथा महिला थाटणार जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया समोर अवैध धंद्याचे दुकान नगर (प्रतिनिधी)- शहरातील कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत सर्रासपणे सुरु असलेले सर्व अवैध धंदे बंद करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) महिला आघाडीच्या…

अमित शाह यांच्या वक्तव्याचा समाजवादीच्या वतीने निषेध

देशात महापुरुषांचा अवमान करुन जातीय द्वेष पसरवला जातोय -आबिद हुसेन नगर (प्रतिनिधी)- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संविधानावरील चर्चेदरम्यान राज्यसभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावरुन केलेल्या वक्तव्याचा समाजवादी पार्टीच्या…

शहरातून बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीचा तपास लावावा

योग्य प्रकारे तपास न करता, उडवाउडवीचे उत्तरे दिली जात असल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- शहरातील कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीतून बेपत्ता झालेल्या मागासवर्गीय अल्पवयीन मुलीचा तपास लावण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) च्या वतीने…

नान्नज दुमाला येथे शनिवारी काळी आई ओलावा संवर्धन योजनेचा होणार प्रारंभ

नगर (प्रतिनिधी)- दंडकारण्य चळवळीचे प्रणेते ग्रीन मार्शल भाऊसाहेब थोरात यांच्या जन्म शताब्दीचे औचित्य साधून पीपल्स हेल्पलाइनच्या पुढाकाराने नान्नज दुमाला (ता. संगमनेर) येथून शनिवार 28 डिसेंबर पासून काळी आई ओलावा संवर्धन योजना राबविण्यात…

ग्रामपंचायतच्या माध्यमातून गरजवंतांना रमाई आवास योजनेचा लाभ मिळवून देऊ -ग्रा. पं. सदस्य बाबासाहेब…

नगर तालुक्यातील कौडगाव जांब गावातील दलित वस्ती येथील अनेक वर्षापासून घरकुलापासून वंचित असणार्‍या गरजवंतांना त्यांच्या घरी वस्तीवर जाऊन विनामूल्य रमाई आवास योजनेचे फॉर्म देऊन शासनाच्या अटींमध्ये जे कागदपत्र असतात त्याची माहिती देऊन योग्य…