जेष्ठ नागरीक मंच व सनएज केअर कंपनी यांच्या वतीने दि.23 रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबीर
नगर- जेष्ठ नागरीक मंच, सावेडी व सनएज केअर कंपनी, सातारा, शाखा अहिल्यानगर यांच्या वतीने सोमवार दिनांक 23 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 3 ते सांय.6 वाजेपर्यंत जेष्ठ नागरीक सभागृह, गुरुकृपा कॉलनी, जैन स्थानक जवळ, सावेडी, अहिल्यानगर येथे आयोजित…