Browsing Tag

AHMEDNAGER

मुकुंदनगरच्या ज्येष्ठ नागरिक संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा पडली पार

आमदार जगताप यांनी दिलेल्या 56 लाखाच्या निधीतून सभागृहाचे काम प्रगतीपथावर नगर (प्रतिनिधी)- फकिरवाडा, दर्गादायरा, मुकुंदनगर येथील ज्येष्ठ नागरिक संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत ज्येष्ठ नागरिक संघाच्या कंपाउंड वॉल व…

भाळवणीच्या शनी मंदिरात पार पडली विधीवत पूजा

नगर (प्रतिनिधी)- शनी अमावस्ये निमित्त शनिवारी (दि.30 नोव्हेंबर) माळवाडी, भाळवणी (ता. पारनेर) येथील शनी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. यावेळी दर्शनासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. सकाळी शनी मंदिरात तेलाभिषेक व…

पाचशे रुपयांच्या चलनी नोटांवर महात्मा फुले यांची प्रतिमा छापण्याची मागणी

देशात स्त्रीदास्य व जातीदास्य संपविणाऱ्या महात्मा फुले यांना आदरांजली ठरणार नगर (प्रतिनिधी)- हजारो वर्षे भारतावर लादल्या गेलेल्या स्त्रीदास्य व जातीदास्य संपविणारे महात्मा फुले यांची प्रतिमा भारतातील चलनी पाचशे रुपयांच्या नोटांवर…

अवघ्या चार तासातच सरकारी निर्णय रद्द धोरणात बदल

नवे सरकार सत्तेवर येत आज आदेशाची चौकशी होईल फडणवीस यांची ग्वाही वक्फ बोर्डाला दहा कोटी रुपये देण्याची घोषणा करणारा शासन आदेश जीआर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तीव्र नाराजीनंतर चार तासातच मागे घेण्यात आला 28 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता जारी…

जागतिक दिव्यांग सप्ताहानिमित्त अहिल्यानगरमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

नगर (प्रतिनिधी)- येथील जिल्हा परिषद, समाज कल्याण विभाग, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व जानकीबाई आपटे मूकबधिर विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि.2 डिसेंबर) व मंगळवारी (दि.3 डिसेंबर) दोन दिवसीय जागतिक दिव्यांग सप्ताहानिमित्त…

भिंगारच्या जॉगींग पार्कमध्ये योगाचे शेड उभारण्याच्या कामाला लवकरच प्रारंभ होणार -आ. संग्राम जगताप

आरोग्य व पर्यावरण चळवळीसाठी अधिक भरीव योगदान देण्याचे जगताप यांचे आश्‍वासन नगर (प्रतिनिधी)- आरोग्य व पर्यावरण संवर्धनासाठी हरदिन मॉर्निंग ग्रुपची चळवळ दिशादर्शक आहे. विधानसभा निवडणुकीत या ग्रुपच्या प्रत्येक सदस्यांनी शहराच्या विकासात्मक…

लोकशाहीपालच्या त्या प्रस्तावाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा पाठिंबा

संसदीय लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधीवर नियंत्रण ठेवण्यासाठी लोकशाहीपाल योजना राबविली पाहिजे -कॉ. बाबा आरगडे नगर (प्रतिनिधी)- निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवाराला लोकशाहीपाल घोषित करण्याच्या महाराष्ट्र समोरील प्रस्तावाला सर्व पुरोगामी…

माणुसकीच्या सेवा कार्यात सहभागी होण्यासाठी भाग्य लाभते -डॉ. वसंत कटारिया

नगर (प्रतिनिधी)- आर्थिक दुर्बल घटकांना आरोग्यसेवा देण्याचे कार्य आनंदऋषीजी हॉस्पिटल करत आहे. उत्तमप्रकारे आरोग्य सेवा देऊन या आरोग्य मंदिरात माणुसकीचे कार्य घडत आहे. नफा नसला तरी चालेल, मात्र सर्वांचे आरोग्य जपण्याचे कार्य या हॉस्पिटलच्या…

निमगाव वाघात बालविवाह मुक्त अभियान राबवून महात्मा फुले यांचा स्मृतीदिन साजरा

विद्यार्थ्यांमध्ये बालविवाहच्या दुष्परिणामाची जागृती नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, नेहरु युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय, स्व.पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ…

अखेर केडगावच्या जेएसएस स्कूलला 1 लाखाचा दंड

नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर महापालिका शिक्षण विभागाने परवानगी नसताना माध्यमिकचे वर्ग भरविणाऱ्या केडगाव येथील जैनाचार्य श्री शिवमुनीजी गुरुकुल (जेएसएस) स्कूलला 1 लाख रुपयाच्या दंडात्मक कारवाईचे आदेश काढले आहे. रिपब्लिकन युवा सेनेचे जिल्हा…