Browsing Tag

AHMEDNAGER

सत्यशोधक समाजाचे ४२ वे राज्य अधिवेशन

४२ वे राज्य अधिवेशनास उपस्थित राहण्याचे आव्हान. नगर (प्रतिनिधी)- सत्यशोधक समाजाचे ४२ वे राज्य अधिवेशन बुरुडगाव रोड येथील नक्षत्र लॉन येथे शनिवारी दि. ३० नोव्हेंबरला दुपारी १२ वाजता व रविवारी १ डिसेंबर सायंकाळी ४ वाजता दोन सत्रात पार…

एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी युवा सेनेची आरती

शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळाल्यास कल्याणकारी योजनांना गती मिळणार -महेश लोंढे नगर (प्रतिनिधी)- युवा सेनेच्या वतीने एकनाथ शिंदे पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री होण्यासाठी श्री क्षेत्र मायंबा (सावरगाव) येथील चैतन्य सद्गुरू…

पराभूत झालेल्या उमेदवारांना प्रति आमदार म्हणून संधी मिळावी

महाराष्ट्रातील 288 मतदार संघामध्ये पराभूत उमेदवारास आम लोकशाहीपाल म्हणून शपथविधी करण्याचा प्रयत्न नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील 288 मतदारसंघांमध्ये दोन नंबरची मते मिळवून काही मतांनी पराभूत झालेल्या उमेदवारांना प्रति आमदार म्हणून संधी…

माहिती अधिकार संघर्ष समितीच्या शहराध्यक्षपदी अरुण खिची यांची नियुक्ती

नगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते अरुण खिची यांची माहिती अधिकार संघर्ष समितीच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अजय तुम्मे यांनी खिची यांच्या नियुक्तीची घोषणा करुन शनिवारी (दि.30 नोव्हेंबर)…

सांगलीला जिजाऊ ब्रिगेडच्या राज्य अधिवेशनाचे आयोजन

नगर (प्रतिनिधी)- मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेडचे राज्य अधिवेशन शनिवार (दि.30 नोव्हेंबर) व रविवार (दि. 1 डिसेंबर) सांगली येथे होत आहे. या अधिवेशनासाठी जिल्ह्यातील सर्व महिला पदाधिकारी व सदस्यांनी सहभागी होण्याचे आवाहन मराठा समन्वय…

सैन्यप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी मेकॅनाइज्ड इन्फंट्रीच्या चार तुकड्यांना राष्ट्रपतींचा ध्वज…

सैन्यप्रमुख (COAS) जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी मेकॅनाइज्ड इन्फंट्री सेंटर आणि स्कूल (MIC&S), अहिल्यानगर येथे पार पडलेल्या समारंभात मेकॅनाइज्ड इन्फंट्रीच्या चार तुकड्यांना राष्ट्रपतींचा प्रतिष्ठित ध्वज प्रदान केला. 27 नोव्हेंबर रोजी…

भारतीय संविधान व जिल्हा वाचनालयात असणारी त्याची मुख्य प्रत अभिमानास्पद – दिलीप पांढरे

 अहमदनगर - भारतीय संविधान हे प्रत्येक भारतीयास अभिमानास्पद आहे राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व घटना समिती सदस्यांनी प्रचंड मेहनत घेऊन आम्हा भारतीयास आमचे हक्क व कर्तव्य संविधानाच्या माध्यमातून मिळवून दिले. या संविधानाच्या…

लोकशाही मूल्यांचे संवर्धन करण्यासाठी संविधान दिन साजरा करणे आवश्यक – डॉ. आर. जे. बार्नबास

नगर-   वैयक्तिक हक्काचे संरक्षण करण्यासाठी, शासनाला  काम करण्यासाठी एक चौकट प्रस्थापित करण्यासाठी, स्थिरता प्रदान करण्यासाठी, नागरिकांच्या सहभाग प्रोत्साहन देण्यासाठी, अत्याचारापासून नागरिकांना संरक्षण करण्यासाठी, संविधानाची आवश्यकता आहे.…

जिल्हा न्यायालयात वकीलांनी केले संविधान पूजन

नगर (प्रतिनिधी)- येथील जिल्हा न्यायालयात अहमदनगर वकील संघाच्या वतीने संविधान दिनानिमित्त भारतीय संविधानाचे पूजन करुन संविधानाच्या उद्देशिकेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. उपस्थित वकील मंडळींनी लोकशाही संरक्षण कायद्याचा मसुदा…

दुबईला होणाऱ्या जिजाऊ ब्रिगेडच्या आंतरराष्ट्रीय अभ्यास दौऱ्यासाठी अनिता काळे यांची निवड

नगर (प्रतिनिधी)- मराठा समन्वय परिषदेच्या राज्य कार्याध्यक्षा तथा जिजाऊ व्याख्यात्या अनिता काळे पाटील यांची दुबई येथे होणाऱ्या जिजाऊ ब्रिगेडच्या आंतरराष्ट्रीय अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे. महिला सक्षमीकरण व महिलांचे संघटन करुन सुरु…