केडगाव भूषणनगर परिसरातून नगर विकास यात्रा
केडगावकर महायुतीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांच्या पाठिशी एकवटले...
केडगावच्या भूषणनगर परिसरात आ. जगताप यांचे जंगी स्वागत.... युवा वर्गाचा प्रतिसाद...
नगर शहर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ…