वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हनीफ शेख यांची भिंगार परिसरातून प्रचार रॅली
संविधान विरोधी सरकार उलथविण्यासाठी व फुले, शाहू व आंबेडकरी विचाराचे उमेदवार निवडून आणा -हनीफ शेख
नगर (प्रतिनिधी)- अहमदनगर शहर विधानसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हनीफ जैनुद्दीन शेख यांच्या प्रचारार्थ भिंगार परिसरातून…