शिक्षण विभाग, तुमचा आमच्यावर भरोसा नाय काय!…. शिक्षकांचा प्रश्न
अहिल्यानगर मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर संघटनेचे शिक्षण विभागाला निवेदन
नगर (प्रतिनिधी)- इयत्ता दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षा कॉपीमुक्त करण्याच्या नावाखाली दुसऱ्या शाळेचे केंद्र संचालक, पर्यवेक्षक, शिपाई नियुक्तीच्या निर्णयाला…