Browsing Tag

AHMEDNAGER

उद्धव ठाकरेंच्या पीए.वर गंभीर आरोप

विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे काळे कारनामे बाहेर येत आहेत. शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्यासह माजी खासदार आणि पक्षाचे प्रवक्ते संजय निरुपम आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी…

सत्ताधारी विरोधकांना घरी बसविण्याची मनसेला या निवडणुकीत चांगली संधी- निलेश नवले

सत्ताधारी विरोधकांना घरी बसविण्याची मनसेला या निवडणुकीत चांगली संधी- निलेश नवले नगर- सध्या राज्यामध्ये सत्ताधारी व विरोधकांमध्ये फक्त राजकीय कलगीतुरा सुरू आहे रोज विषय काढून एकमेकांचे पाय ओढण्यात व्यस्त आहेत एकमेकांचे कुरघोडीचे राजकारण…

न्या. चंद्रचूड यांच्या घरी गणेश पूजनासाठी नरेंद्र मोदींची हजेरी

शिवसेनेच्या खटल्याची सुनावणी चालू असून न्या. धनंजय चंद्रचूड हे या खटल्याची सुनावणी करणार आहेत. मात्र नरेंद्र मोदी हे न्या. चंद्रचूड यांच्या घरी गणेश पूजनाला गेल्याच्या सोशल मीडियावर आणि वृत्तपत्रामध्ये झळकलेल्या छायाचित्रांमुळे उबाठा तर्फे…

सातबारा उताऱ्यावर आईचे नाव बंधनकारक!

सरकारी कागदपत्रांवर आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर आता सातबारा उताऱ्यावरही आईचे नाव लावण्यात येणार आहे. येत्या १ नोव्हेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. १ मे २०२४ नंतर जन्माला आलेल्यांच्या…

मिरवणुकीत लेसर लाइट्सना बंदी

मिरवणुकांमधील लेसर लाइट्सचा वापर मानवी डोळ्यांसाठी धोकादायक ठरत आहे. हा धोका लक्षात घेऊन अपर जिल्हा दंडाधिकारी संजय तेली यांनी कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीत लेसर लाइट्सना बंदी घातली. गुरुवारी दुपारी बंदी आदेश जारी केला असून,…

शिवसेना पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी घेतली शिवसेनेचे खासदार, संजय राऊत यांची भेट

लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता विधानसभेच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होणार असून अहमदनगर शहरातील शहर विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी सोलापूर या ठिकाणी शिवसेनेचे खासदार संजय…

यंदा डीजे वाजणार की नाही?

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने बोलविण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकीत चांगलीच गरमागरमी झालेली पहायला मिळाली. बैठकीत डीजे वाजविण्यास परवानगी आहे का? आम्हाला डीजे लावण्यास परवानगी द्या, अशीही मागणी काहींनी केली होती. तर…

शिक्षक दरबारात शिक्षक, शिक्षकेतरांनी प्रश्‍नांचा व तक्रारींचा वाचला पाढा

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी शहरात शिक्षण उपसंचालक (पुणे) राजेंद्र आहिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी घेतलेल्या…

राज्यात चार्वाकशाही राबविणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात राजकीय डिच्चूफत्ते करुन सत्तापरिवर्तन…

अहमदनगर (प्रतिनिधी)- चार्वक अर्थशास्त्रावर आधारित चार्वाकशाही राबविणाऱ्या तीन चार्वाक राज्यकर्त्यांचा विधानसभा निवडणुकीत राजकीय डिच्चूफत्ते करुन सत्तापरिवर्तन करण्याचा संकल्प पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने करण्यात आला आहे. तर…

मानसी गायकवाड हिने गणपती महालाचा साकारला घरगुती देखावा

अहमदनगर (प्रतिनिधी)- वाळुंज (ता. नगर) येथील मानसी प्रशांत गायकवाड हिने गणेशोत्सवानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत गणपती महालाचा घरगुती देखावा साकारुन आकर्षक सजावट केली आहे. गणपतीच्या मुर्ती भोवती विविध रोप ठेऊन महालाची प्रतिकात्मक…