Browsing Tag

AHMEDNAGER

29 ऑगस्टपासून शिक्षक भारती बेमुदत संपावर – सुनिल गाडगे

नगर - महाराष्ट्र राज्य सरकारी-निमसरकारी कर्मचारी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने शासनाकडे दीर्घकाळ प्रलंबित असलेली जुनी पेन्शन योजना मंजूर करावी, सर्व शाळांना 100% अनुदान तात्काळ प्राप्त व्हावे, कर्मचारी भरती तात्काळ…

ग्रंथमित्र पुरस्काराने अमोल इथापे सपत्नीक सन्मानित

मुंबई : उच्च व तंत्रशिक्षण विभाग मंत्रालय, ग्रंथालय संचालनालय, मुंबई यांच्या वतीने डाॅ.शि.रा.रंगनाथन ग्रंथालय सेवक (ग्रंथमित्र) विभागस्तरीय सन 2022 - 23 चा पुरस्कार आज अहमदनगर जिल्हा वाचनालयाचे ग्रंथपाल अमोल संभाजी इथापे यांना उच्च व…

एमआयडीसीमधील गंभीर प्रश्‍नांवर आमदार जगताप यांच्याशी उद्योजकांची चर्चा

अहमदनगर (प्रतिनिधी)- आमीच्या पुढाकारातून शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्याशी उद्योजकांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत उद्योजकांनी गुंडगिरी व अवैध धंदे बंद होण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली. गुन्हेगारीचे केंद्र बनत चाललेल्या…

रविवारी शहरात चर्मकारांचा गुणगौरव सोहळा

अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार विकास संघ व लोकनेते माजी आमदार सितारामजी घनदाट (मामा) सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 25 ऑगस्ट) चर्मकारांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास सर्व चर्मकार…

शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा

राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना केंद्र सरकारने महाराष्ट्रसह इतर राज्यातही झेड प्लस सुरक्षा प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवार यांना केवळ महाराष्ट्रातच झेड प्लस सुरक्षा देण्यात आली होती. परंतु आता…

शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक

बदलापूरच्या नामांकित शाळेत दोन लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीने येथे 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. बदलापूरमधील अत्याचाराच्या दुर्घटनेमुळे राज्यातील महिला आणि मुलींच्या…

शाळा व परिसरात सीसीटीव्ही नसेल तर मान्यता रद्द

बदलापूर अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यातील शाळांमधील वस्तुस्थितीवर प्रकाश टाकून शाळांमध्ये ना सीसीटीव्ही कॅमेरे, ना सखी सावित्री समिती या बाबींची दखल घेऊन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने आज सर्वच शाळांसाठी स्वतंत्र आदेश काढला. शाळा व परिसरातील…

निलेश लंके प्रतिष्ठान, फिनिक्स फाउंडेशन व चाँद सुलताना हायस्कूलच्या वतीने पै. नाना डोंगरे यांचा…

अहमदनगर (प्रतिनिधी)- खासदार निलेश लंके प्रतिष्ठान, फिनिक्स सोशल फाउंडेशन व चाँद सुलताना हायस्कूलच्या वतीने नगर तालुका क्रीडा समितीच्या उपाध्यक्षपदी पै. नाना डोंगरे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते…

ढवळपुरी विविध सेवा सहकारी संस्थेत शासकीय रकमेचा अपहार झाल्याचा आरोप विभागीय स्तरावर लेखा परीक्षण…

अहमदनगर (प्रतिनिधी)- ढवळपुरी (ता. पारनेर) विविध सेवा सहकारी संस्थेत शासकीय रकमेचा अपहार झाल्याचा आरोप करुन अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने विभागीय स्तरावर लेखा परीक्षण करुन चेअरमन व सचिव यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी…

लहुजी शक्ती सेनेने सर्वोच्च न्यायालयाच्या त्या निर्णयाचे स्वागत करुन शहरात केला जल्लोष

अहमदनगर (प्रतिनिधी)- अनुसूचित जाती-जमातीच्या आरक्षणाचे वर्गीकरण होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे लहुजी शक्ती सेनेच्या वतीने स्वागत करुन शहरात जल्लोष करण्यात आला. सिद्धार्थनगर येथील लहुजी वस्ताद साळवे व लोकशाहीर आण्णाभाऊ…