श्री संदीपनी अकॅडमीच्या वतीने रविवारी रंगणार गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा
नगर (प्रतिनिधी)- शहरातील श्री संदीपनी अकॅडमीच्या वतीने रविवारी (दि.19 जानेवारी) जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचे सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. नगर-मनमाड रोड येथील संजोग लॉन्स येथे सकाळी 10 वाजता या कार्यक्रमास प्रारंभ होणार आहे.…