व्यवसायाला समाजसेवेची जोड असवी -आ. संग्राम जगताप
श्री कुंदनलाल तिलकचंद वासन चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम
नगर (प्रतिनिधी)- सामाजिक बांधिलकी जोपासताना व्यवसायाला समाजसेवेची जोड असवी. सर्वसामान्यांना कुठेतरी मदत केली पाहिजे, या भावनाने वासन व आहुजा परिवार योगदान देत आहे. फक्त आर्थिक दृष्टीकोन…