Browsing Tag

AHMEDNAGER

आता डेंग्यूची चिंता नाही ,लढाईला मिळाले यश

यंदा अमेरिकेत पसरलेल्या डेंग्यूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने डेंग्यूवरील दुसऱ्या लसीला बुधवारी मान्यता दिली. त्यामुळे साथीच्या या आजाराविरोधात लढण्यासाठी आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे. जपानच्या टाकेडा या औषध…

उष्माघाताचे 20% मृत्यू भारतात

हवामान बदलांचा परिणाम म्हणून जगभरात उष्णतेच्या लाटांची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचा फटका म्हणून उष्माघाताने जगभरात दरवर्षी दीड लाखहून अधिक लोकांचा मृत्यू होतो. त्यातही धक्कादायक बाब म्हणजे या मृत्यूपैकी सुमारे 20% मृत्यू एकट्या…

निवडणुकीत आतापर्यंत उमेदवारांचा दणक्यात खर्च

अहमदनगर, शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यापूर्वी 48 तास अगोदर जाहीर प्रचार थांबला होता. या प्रचारावर उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून किती खर्च केला? याची आकडेवारी निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे.…

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याला इशारा

पुणे राज्यात वळवाच्या सरींनी हजेरी लावल्याने उन्हाचा चटका काही अंशी कमी झाला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा विदर्भात, येत्या बुधवारी वादळी वाऱ्यासह पावसाचा तर जळगाव नाशिक, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात सुरळक ठिकाणी गारपिटीचा इशारा दिला आहे.…

प्रचारावरून एकाला मारहाण

लोकसभा निवडणुकीचे मतदान सुरू असताना उमेदवारांचा प्रचार करण्याच्या कारणावरून एकाला मारहाण झाल्याचे घटना घडली याबाबत अरुण परसराम डांगे यांच्या फिर्यादीवरून युवा सेनेचे पदाधिकारी विक्रम राठोड यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला फिर्याद…

‘शिक्षक’ची निवडणूक ढकलली पुढे

शिक्षक आमदारकीची निवडणूक 10 जूनला जाहीर झाल्यामुळे लोकसभेचे निवडणूक ड्युटी आटोपून सुट्टीवर जाणाऱ्या शिक्षकांच्या आनंदावर विरजण पडलं होतं. निवडणूक आयोगाने जाहीर कार्यक्रम तूर्त मागे घेतला आहे. शिक्षक भरतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी…

पाकिस्तानच्या सर्व सरकारी कंपन्या विक्रीला

दिवाळखोरीच्या उंबऱ्यावर असलेल्या पाकिस्तानने, देशातील सर्व सरकारी कंपन्या विक्रीला काढल्या आहेत. खाजगीकरण आयोगाच्या मंगळवारच्या बैठकीत, पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी हा निर्णय घेतला. पाकिस्तानात एकूण 88 सार्वजनिक उपक्रम आहेत. अशी माहिती…

मनोज जरांगेचे चार जून पासून पुन्हा बेमुदत उपोषण

राज्य सरकारने दहा टक्के दिलेलं आरक्षण फसव निघालं. याचा मराठा समाजाला फायदा झाला नसल्याने चार जून रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषणाला मनोज जरांगे बसणार आहे. आठ जूनला नारायण गडावर मराठा समाजाची सभा होणार आहे. या…

परकीय चलन साठ्यातही सोन्याचे प्रमाण वाढले

सोन्याच्या किमतीने विक्रमी उच्चांक गाठल्याने सोन्याची खरेदी कमी झाली असावी,असे तुम्हाला वाटत असेल तर ते आकडे नक्की बघा 2019 मध्ये प्रति दहा ग्रॅम सोन्याची किंमत 35 हजार 220 रुपये होती. आता 72 हजार रुपयांवर आहे. असे असूनही मार्च 2019 च्या…

मार्कंडेय मंदिर सभामंडप भूमिपूजन कार्यक्रमास प्रारंभ

नगर - पदमशाली पंच कमिटी ज्ञाती समाज, श्री मार्कंडेय देवस्थान ट्रस्ट व समस्त पद्मशाली समाजाच्या वतीने दिनांक ८,९ व १० मे रोजी होणाऱ्या मार्कण्डेय मंदिर सभामंडप भूमिपूजन कार्यक्रमास सुरुवात झाली असून जास्तीत जास्त संख्येने समाज बांधव व भाविक…