अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा पावसाची हजेरी!
अहमदनगर : वीस दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचे पुनरागमन झाले आहे. रविवारी व सोमवारी जिल्ह्यात सर्वदूर मघा नक्षत्रातील सरी कोसळल्या. राहुरी, संगमनेर, नगर शहर, तालुका, श्रीगोंदा, पारनेर, कर्जत, जामखेड तालुक्यांत जोरदार…