Browsing Tag

ahmednagr

आमदार बाळासाहेब थोरात यांना महाराष्ट्र विधानसभेचे उत्कृष्ट संसद पटू पुरस्कार

अहमदनगर : २०१८-१९ चा उत्कृष्ट संसद पटू पुरस्कार राज्याचे माजी महसूल मंत्री,काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्र विधानमंडळाचे कांग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांना मिळाला आहे. त्याबद्दल काँग्रेस पक्षाचे नगर जिल्हाध्यक्ष जयंत…

माळीवाडा बसस्थानक होणार हायटेक!

माळीवाडा बसस्थानकाची उभारणी १९५४-५५ साली झाली. यानंतर एसटीचा विकास होत गेला. हा विकास काळानुरुप राज्यभर पसरत गेला. जिल्ह्यातही ११ तालुक्यांमध्ये एसटीचे आगार असून, २८ बसस्थानकांची उभारणी त्यात भर घालते, तसेच कार्यशाळा जिल्ह्यात असून,…

शिवरायांचं स्मारक कोसळल्याप्रकरणी दोषींवर कारवाई करा, समस्त शिवप्रेमींची मागणी!

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५ फुटी पूर्णाकृती पुतळा अवघ्या आठ महिन्यातच वादळी वाऱ्यामुळे कोसळला होता. या घटनेमुळे महाराष्ट्रात संतापाची तीव्र लाट पसरली असून, शेवगाव येथे या घटनेचा निषेध…

गणेशोत्सवामध्ये डीजे वाजवल्यास होऊ शकते कठोर कारवाई !

गणेशोत्सवात डीजे वाजवण्यास बंदी असून, तसे केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांनी दिला आहे. शेवगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी, शांतता कमिटी,…

बैलपोळा सण उत्साहात साजरा; पाच पिढ्याची पारंपारिक पद्धत कायम

भारत हा कृषिप्रधान देश असून,श्रावण महिन्यातील शेवटचा सण म्हणजे बैलपोळा साजरा केला जातो. शेतामध्ये शेतकऱ्याबरोबर राबणारे हे बैल शेतकरी कुटुंबातील एक सदस्यच असतात. बैलपोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना स्वच्छ धुऊन तूप हळदीने मळले जाते.…

चर्मकार विकास संघाने समाजाला संघटित करुन विश्‍वास व आधार दिला -आ. संग्राम जगताप

अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार विकास संघाने सामाजिक चळवळीतून राज्यातील समाज संघटित केला. राज्यातील कानाकोपऱ्यात संघटनेचे कार्य पोहचले असून, लोकांना विश्‍वास देऊन त्यांना आधार देण्याचे काम केले जात आहे. तर मागील दहा वर्षापासून समाजातील…

गौरी-गणपती उत्सवानिमित्त मिळणार आनंदाचा शिधा

अहमदनगर : राज्यातील गोरगरीब जनतेला गौरी-गणपती उत्सव आनंदाने साजरा करता यावा, यासाठी राज्य सरकारकडून आनंदाचा शिधा देण्यात येतो. त्यामुळे यंदाही सर्वसामान्य जनतेला १०० रुपयात आनंदाचा शिधा मिळणार आहे. जिल्ह्यासाठी ६ लाख ५४ हजार ५४४ संच मंजूर…

पथ विक्रेता समितीच्या सदस्यपदी बिनविरोध निवडून आल्याबद्दल भुजबळ यांचा सत्कार

अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर महानगरपालिकेच्या नगर पथ विक्रेता समितीच्या निवडणुकीत मागास प्रवर्ग गटातून सदस्यपदी बिनविरोध निवडून आल्याबद्दल अजय बाळासाहेब भुजबळ यांचा राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद लहामगे यांनी त्यांचा सत्कार केला.…

श्री राधा-कृष्ण मंदिराच्या वतीने शहरात कृष्ण जन्माष्टमी उत्सवाचे आयोजन सोमवारी शहरातून निघणार…

अहमदनगर (प्रतिनिधी)- श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त पंजाबी सनातन धर्मसभेच्या सर्जेपूरा येथील श्री राधा-कृष्ण मंदिरात कृष्ण जन्माष्टमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (दि.26 ऑगस्ट) दुपारी 3 वाजता शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार…

मुकुंदनगरच्या डॉ. जाकिर हुसेन शाळेत स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा

अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर येथील डॉ. जाकिर हुसेन मराठी प्राथमिक शाळा व म. अल्ताफ इब्राहिम माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांची मने…