राजकीय शिवसेनेकडून अजान पठाण स्पर्धा editor Nov 30, 2020 0 शिवसेनेनं आता हिरवा झेंडा खांद्यावर घेण्यासारखं आहे, अशी टीका भाजपनं केलं आहे. मुस्लिम समाजातील लहान मुलांसाठी अजान पठाण स्पर्धेच आयोजन करण्याची घोषणा शिवसेनेनं केल्यावर भाजपनं यावर सडकून टीका केली आहे.