अज्या-शीतली लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!
"लागीरं झालं जी",या लोकप्रिय मालिकेची प्रिय जोडी म्हणजे, "अज्या आणि शितली", अभिनेत्री शिवानी बावकर आणि अभिनेता नितीश चव्हाण पुन्हा एकदा वेगळ्या ढंगात दिसणार आहेत. नितीश आणि शिवानी यांचे 'चाहूल' हे नवीन गाणे लवकरच रिलीज होणार आहे . पुन्हा…