मिसळ रंगे, सदगुरु संगे
नगर पाथर्डी रोडवर, भिंगार इथे खास मिसळ रंगे, सदगुरु संगे आणि नाश्त्याच्या पदार्थांसाठी प्रसिद्ध असलेलं सद्गुरू मिसळ हाऊस नगरकरांच्या सेवेसाठी सज्ज झालंय. सद्गुरू मिसळ हाऊस मध्ये स्पेशल मिसळ, वडा सांबार, मसाला डोसा, साबुदाणा खिचडी, पोहे,…