मुलाचा खुनाच्या आरोपीना अटक करण्यासाठी पित्याने केले सह कुटुंबासोबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण…
संघटितपणे हल्ला करून मुलाचा खून केलेल्या आरोपीना अटक करण्यास पोलिसांकडून होत असलेल्या टाळाटाळीमुळे पित्याचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण केले आहे.
नगर तालुक्यातील वाळकी गावात लहान मुलाने घरासमोर सायकल लावण्याचा…