अहमदनगरमध्ये जनावरांना लागणार परवाना
नगर शहरात दूध देणारे प्राणी पाळण्यासाठी आता महापालिकेचा परवाना असणे बंधनकारक झालं आहे. महापालिकेच्या कोंडवाडा विभागाने शहरातील गायी, म्हशींच्या गोठ्यांची माहिती मागवली असून ,गोठा मालकांना परवाना दिला जाणार आहे.