Browsing Tag

anjali kulthe

आठवणी २६ नोव्हेंबर च्या … कहाणी एका अज्ञात नायिकेची

ही शौर्यकथा आहे, स्टाफनर्स अंजली कुल्थे यांची ! अंजलीला आवर्जून आठवायला ती कुणी चकचकीत दुनियेतली हिरॉईन नाही.  तिच्या शौर्याची आठवण करून द्यावी लागणं,  हेच मन विषण्ण करणारं आहे.  अंजली ही सीएसटी स्टेशन जवळच्या  कामा व अल्ब्लेस रुग्णालयात…