कर्जत-जामखेडच्या सरकारी कार्यालयांमध्ये मिळणार स्वच्छ पाणी
कर्जत-जामखेड मधील प्रशासकीय कार्यालयांसाठी आमदार रोहित पवार यांच्या स्थानिक विकास निधितून वॉटर कूलर कम फिल्टर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामुळे अधिकारी, कर्मचारी आणि कामानिमित्त येणारे नागरिक यांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय दूर होणार…