कॉ.आण्णाभाऊ साठे स्मारकासाठी प्रस्ताव होत असल्याने साहित्यिकांमध्ये चैतन्य
“साहित्य रत्न भूमी” बोधेगाव, ता.शेवगाव, जि.अहमदनगर येथे उभारण्यासाठी सामाजिक न्याय मंत्री ना. डॉ. विश्वजित कदम यांनी प्रस्ताव सादर करण्यास मान्यता दिल्याने, शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य चे संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी…