शिक्षणाने दशा बदलते, त्यासाठी दिशा ठरवावी -शिक्षणाधिकारी अशोक कडूस
खडतर प्रवासाने ध्येय गाठता येतो. शिक्षणाने दशा बदलते, त्यासाठी दिशा ठरवावी लागेल. काहीतरी उद्दिष्ट समोर ठेवून वाटचाल केल्यास यश नक्की मिळते. यासाठी विद्यार्थ्यांनी चौफेर नजर ठेऊन संधीचे सोने करावे. आवड असलेल्या प्रत्येक क्षेत्रातील…