Browsing Tag

auragabad

आरोपींमध्ये पोलीसंसोबत डॉक्टरचा समावेश

आरोपींमध्ये पोलीसंसोबत डॉक्टरचा समावेश पारधी समाजातील सामाजिक कार्यकर्ती सुमन काळे हिच्या १६ मे २००७ रोजी झालेल्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी खुनाचे दोषारोपपत्र दाखल करण्याचा आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिलाय.