Browsing Tag

auto rikshaw

पेट्रोल,डिझेल,गॅस व ऑटोरिक्षाचा इन्शुरन्स मध्ये केंद्र सरकारने वाढ

देशामधील पेट्रोल डिझेल गॅस व ऑटो रिक्षा चा इन्शुरन्स मध्ये केंद्र सरकारने वाढ केलेली आहे ती वाढ सरकार मागे घेत नाही याच्या निषेधार्थ अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक मालक संघटनेच्या वतीने काळा फिती लावून व काळे झेंडे रिक्षाला बांधून…

ऑटो रिक्षा जप्तीच्या नोटिसा न काढता परवाना फी मुदतवाढ देण्याची मागणी.

अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक मालक संघटनेच्या वतीने ज्या रिक्षा चालकांची परवाना फी १० हजार रुपये भरलेली नाही अशा रिक्षाचालकांना परिवहन खात्याने १० हजार रुपये फी भरण्यासाठी रिक्षा जप्तीच्या नोटिसा पाठवल्या आहेत 2020 पासून कोरोना…