Browsing Tag

avkali paus

नगरचे झाले महाबळेश्वर ; तापमान 16 अंशावर

गुरुवारी पहाटे झालेला जोरदार पाऊस आणि थंडगार वाऱ्याने संपूर्ण जिल्हा कुडकुडला आहे . दिवसभर दाट धुके , सूर्यदर्शन नाही , रिमझिम पाऊस , अधुनमधुन कानटोप्या , स्वेटर , रेनकोट घातलेले नागरीक असेच चित्र नगरमध्ये पहायला मिळाले . त्यामुळे नगरमध्ये…