विक्रमी कामगिरीबाबत सिंधूला आनंद; देशासाठी पदक जिंकणे अभिमानाची गोष्ट
भारताची बॅडमिंटन स्टार पी. व्ही. सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकण्याची दमदार कामगिरी केली. ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये दोन वैयक्तिक पदके जिंकणारी ती पहिलीच भारतीय महिला खेळाडू ठरली. शनिवारी झालेल्या सामन्यात चिनी तैपेईच्या ताई झू…