Browsing Tag

bala nadgaonkar

शरद पवारांच्या शब्दाला सरकारमध्ये किंमत नाही

पवारांच्या शब्दाला राज्य सरकारमध्ये किंमत उरली नाही, असं आम्हाला वाटतंय, अशी प्रतिक्रिया मनसेचे नेते, माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी आज दिलीय.