Browsing Tag

balasaheb narsale

चेअरमन व्यवहारे यांनी सैनिक बँकेत आर्थिक घोटाळा केल्यानेच चौकशी- बाळासाहेब नरसाळे

सैनिक सहकारी बँकेत चेअरमन शिवाजी व्यवहारे, मुख्यकार्यकारी अधिकारी संजय कोरडे यांनी आर्थिक घोटाळा केला असून, त्याचे पुरावे आमच्याकडे असल्याने  विभागीय सहकार आयुक्त स्वत: चौकशी करत आहेत. त्यामुळे शिवाजी व्यवहारे यांनी साळसूद पणाचा आव न आणता…