आली रे, आली लस आली
संपूर्ण जगाच्या मानवजातीवर आलेलं कोरोना रोगाचं संकट दूर करण्यासाठी भारतात तयार झालेल्या को वॅक्सीन चे डोस आता भारतातील ३० कोटी लोकांना देण्यात येणार आहेत.याचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रिमोट्चे बटन दाबून करण्यात आला .