Browsing Tag

big-bull scam

“बिग बुल” कडून  “स्कॅम १९९१२” चे कौतुक 

हर्षद मेहता या स्टॉक ब्रोकर वर बनलेली "स्कॅम १९९२- द हर्षद मेहता स्टोरी" हि वेबसिरीज ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकतीच प्रदर्शित झाली आणि लोकांना आवडली. त्यांनतर आता हर्षद मेहता वर बिग बुल हा हिंदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.