राजकीय तुळजाभवानीच्या प्रवेशद्वारावर भाजप आध्यात्मिक आघाडीचा बेमुदत ठिय्या editor Nov 5, 2020 0 राज्यातील मंदिरं सुरु करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. या मागणीसाठी भाजप आध्यात्मिक आघाडीनं आज पुन्हा एकदा तुळजापूरमध्ये आंदोलन पुकारलं आहे.