देश-विदेश बिहारमध्ये गंगा नदीत मोठी दुर्घटना editor Nov 5, 2020 0 बिहार राज्यातील भागलपूर जिल्ह्यातील नवगछिया भागात गंगा नदीत 100 प्रवाशांनी भरलेली बोट पलटी झाली. या बोटमध्ये लहान मुलं आणि महिलादेखील होत्या. या बोटीत काही दुचाकी आणि सायकलदेखील ठेवण्यात आल्या होत्या.