ahmednagar जिल्हाधिकारी कार्यालसमोर आमरण उपोषण editor Aug 5, 2021 0 छावा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब शंकर काळे हे कामगारांना कामावर घेत नसल्याने आणि त्यांच्या कामाचे वेतन आणि पीएफ चा लाभ देत नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे आमरण उपोषणाला बसले आहेत.