26 कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी गँगस्टर छोटा राजनला दोन वर्षाची शिक्षा
26 कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी कुख्यात गँगस्टर छोटा राजनसह तिघा जणांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सीबीआय विशेष न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. गँगस्टर छोटा राजन याला आज आणखी एका प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली.