Browsing Category

क्रिईम

शिवसेना संपर्कप्रमुखांच्या स्वीय सहायकाला केले  व्हाट्स अप व्हिडीओ कॉलद्वारे  ब्लॅकमेल 

शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यांचे स्वीय सहायक अश्विन सातपुते यांना व्हाट्स अप व्हिडीओ कॉल द्वारे ब्लॅकमेल करण्याचा प्रकार घडलाय . याप्रकरणी अश्विन सातपुते यांनी मुंबई पोलीस आयुक्त तसेच सायबर सेलकडे रीतसर खंडणीचा गुन्हा दाखल…
Read More...

बलात्कार प्रकरणात चित्रा वाघ यांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान 

पेणमधील चिमुरडीवर झालेली बलात्कार आणि हत्येची घटना अतिशय हृदयद्रावक आहे. राज्यात आज 60 वर्षीय आजीपासून अडीच वर्षीय चिमुरडीपर्यंत कुठली ही महिला सुरक्षित नाही. मुख्यमंत्री महोदय,  आपला महाराष्ट्र श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, हे फक्त…
Read More...

पुण्यात घरफोड्या आणि चोऱ्या वाढल्या 

पुणे शहराच्या औंध मधील सिद्धार्थनगर भागातील, शैलेश टॉवर सोसायटीमध्ये एक गंमतीशीर प्रकार  घडलाय. चोरट्यांना पाहून स्वतः पोलिसच पळून गेल्याचे घटना  घडलीय.  २८ डिसेंबरला रात्री ३ वाजता या सोसायटीमध्ये  ४ चोरटे घुसले होते, त्यातल्या  २ जणांनी …
Read More...

कल्याण – विशाखापट्टणम महामार्गावर खाजगी ट्रॅव्हल बस व सॅनट्रो कारचा भीषण अपघात

कल्याण-निर्मल-विशाखापट्टणम रस्त्यावर तालुक्यातील देवराई जवळ रात्री उशिरा खाजगी ट्रॅव्हल बस व सेंट्रो कारचा अपघात होऊन त्यात  तीन जण जागीच ठार झाले असून  एक जणांचा रुग्णालयात दाखल केल्यावर  मृत्यु झाला आहे. 
Read More...

मुंबई-नाशिक महामार्गावर चालत्या गाडीने घेतला पेट 

मुंबई-नाशिक महामार्गावर आज कानविंदे फाट्याजवळ चालत्या सेलेरो गाडीने पेट घेतलाय.  नशीबच बलवत्तर म्हणून गाडीतील सुखरूप बचावलेत. या अपघातात घटनेत संपूर्ण गाडी जळून खाक झाली आहे.  
Read More...

अंडी उधार न दिल्याने साताऱ्यात दुकानदाराची हत्या

सातारा शहरातील कास रस्त्यावरील पॉवर हाऊस मध्ये शुक्रवारी रात्री अंडी उधार देण्यास नकार दिल्यामुळे पान टपरी चालकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज घडलीय. 
Read More...