Browsing Tag

civil surgen

याच कारणामुळे लागली आग .. 

नगरच्या  सिव्हिल हॉस्पिटल मधल्या आय सी यु मध्ये वीज जोडण्या सदोष असल्याचे पत्र देण्यात आले होते. या पत्राची दखल घेऊन  सदोष वीज जोडण्या तात्काळ दुरुस्त केल्यास ही गंभीर घटना घडली नसती.